श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात-व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात-  व्यवस्थापक बालाजी पुदलवाड                           विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण मोठ्या उत्सवात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09:- ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला मंगळवार दि.9 एप्रिल पासून सुरुवात झाली असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे…

Read More

चैत्री यात्रेत पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा — गहिनीनाथ महाराज औसेकर

गुडीपाडवा व चैत्री यात्रेत पूर्णवेळ मुखदर्शन; उष्णतेची दाहकतेमुळे दर्शनरांगेत स्पिंकलर, थंड पिण्याचे पाणी, सरबत,मठ्ठा वाटप पंढरपूर ता.05 :- चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग या अभंगाची…

Read More
Back To Top