
अपेक्षित संख्येपेक्षा भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे दर्शनासाठी मंदिरात ढकलाढकली
अपेक्षित संख्येपेक्षा भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे दर्शनासाठी मंदिरात ढकलाढकली पंढरपूर /ज्ञान प्रवाह न्यूज,दि.२६/०६/२०२४ – आषाढी वारी च्या निमित्ताने पंढरपूर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली आहे.आषाढी वारी दरम्यान पंढरपूर येथे दर्शनासाठी जास्त संख्येने भाविक येतात.ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांची पालखीचे प्रस्थान ठेवल्यानंतर भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात.दर्शन करुन पुन्हा पालखीत…