
मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचार सभांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद
मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी घेतली प्रचारात आघाडी मनसेच्या प्रचार सभांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. शनिवारी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील देगाव, मल्लेवाडी, घरनिकी, मारापूर, गुंजेगाव, रेवेवाडी, पडळकरवाडी,…