
शिक्षकांनी अध्यापन क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – भूषण कुलकर्णी
शिक्षकांनी अध्यापन क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – भूषण कुलकर्णी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – नव्या- तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक क्षेत्रात वाढविल्यास अध्यापन-अध्ययन प्रक्रिया सुलभ व परिणामकारक होते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. नव्या-तंत्रज्ञानाच्या वापराने अध्यापन प्रक्रिया सोपी होण्यास मदत होते. केवळ व्याख्यान पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना अध्यापनात रुची निर्माण होत नाही. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया ही…