महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे मुंबादेवी येथे शायना एन.सी ,शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचार सभा मुंबई /पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा…

Read More

जनतेच्या कल्याणाकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी एकवीरा देवीच्या चरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली प्रार्थना

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे एकवीरा देवीच्या चरणी; जनतेच्या कल्याणाकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी केली प्रार्थना दर्यावरचे शूर विर तुझ्या पायाचे चाकर,तच कृपा तरी त्यासी त्यांना एकची आधार अशी शिवसेना व महायुतीसाठी आरती …डॉ.निलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/११/२०२४: आज शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कार्ला येथील श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले.दर्यावरचे शूर वीर तुझ्या पायाचे…

Read More

भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा

भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/११/२०२४ – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने एवढा तालुक्यातील खालील गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे. सकाळी…

Read More

महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी -शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही; निवडणूक आयोगाकडे सावंत यांच्या विरोधात लेखी तक्रार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ नोव्हेंबर २०२४: मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबाबत बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘इंपोर्टेड माल चालणार नाही’ असे विधान केलेले…

Read More

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर,दि.६ :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत.गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यांच्या उपस्थितीत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय – राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, महसूल…

Read More

दोन वर्षापासून रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी भोसे ता.पंढरपूर येथे आमरण उपोषणाचा इशारा

दोन वर्षापासून रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी भोसे ता.पंढरपूर येथे आमरण उपोषणाचा इशारा भोसे ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मागील दोन वर्षापासून भोसे ता.पंढरपूर येथील प्रमुख असलेल्या प्राथमिक शाळांचे बांधकाम रखडलेले आहे.या ठिकाणी असणाऱ्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम गेली दोन वर्ष अर्धवट अवस्थेत आहे. दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात भेटूनसुद्धा हे काम सुरू केलेले नाही.याउलट प्रशासनाकडून त्याचे…

Read More

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर- आ.आवताडे

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर-आ. आवताडे मंगळवेढा ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०/१०/२०२४- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०२४ -२५ या वर्षातील विविध विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून…

Read More

भोर तालुक्याला शिव सैनिकांच्या मनातील उमेदवार मिळेल डॉ नीलम ताई गोर्हे यांनी केले आश्वस्त

भोर तालुक्याला शिवसैनिकांच्या मनातील उमेदवार मिळेल गोर्हे यांनी केले आश्वस्त धनुष्यबाणानेच महिलांची सुरक्षा केलीये आणि करणार – डॉ. नीलम गोऱ्हे भोर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ सप्टेंबर २०२४: खोटा प्रचार करून निवडणुका जिंकणे हा काँग्रेस पक्षाचा नेहमीच अजेंडा राहिला आहे. नागरिकच्या सेवेला प्राध्यान्य देऊन राजकारण करणे ही भूमिका हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची राहिली असल्याने महायुतीचे हे…

Read More

पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यास कुटुंब व महाविद्यालयांत संवाद समुपदेशनाची गरज-विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कुटुंब व महाविद्यालयांत संवाद व समुपदेशनाची गरज-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२८: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चार वेगवेगळया आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. महाविद्यालयातील पोलीसांकडून घेतल्या गेलेल्या गुड टच, बॅड टच या सत्रातून ही घटना उघडकीस आली.यातील दोन आरोपी सज्ञान असून…

Read More
Back To Top