तुमच्यापुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या- अभिजीत पाटील

शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवतो – अभिजीत पाटील उंबरे व रोपळे येथील जाहीर सभेत आश्वासन आजपर्यंत जी जबाबदारी अंगावर पडली ती प्रामाणिकपणे पार पाडली कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही पाय दिला नाही – अभिजीत पाटील पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे विठ्ठल चा चेअरमन झालो.या काळात ज्या-ज्या…

Read More

भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा : खा.प्रणिती शिंदे

रिक्षा संघटनांचा काँग्रेसचे चेतन नरोटे यांना पाठिंबा -गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठविण्याचा निर्धार रिक्षावाल्यांनी केला भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा :खा.प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४: सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला.काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना खासदार केले आता चेतन नरोटे यांच्या रूपात…

Read More

अनिल सावंत आमदार झाले की महाविकास आघाडीची पंचसूत्री योजना राबविण्यात येणार – सरपंच ऋतुराज सावंत

नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार – सरपंच ऋतुराज सावंत पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील साठेनगर येथील युवा नेते निलेश नाईकनवरे,ओंकार वाघमारे, महेश वाघमारे, विनोद शेटे यांच्या नेतृत्वाखाली 200 युवक कार्यकर्त्यांनी महाविकाच्या…

Read More

गद्दारांच्या छाताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगोला/ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात .2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीच मी शिवसेना पक्षाकडून दीपक साळुंखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी देऊ…

Read More

पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या विकासासाठी परिवर्तनाचे ध्येय – अनिल सावंत

शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणीवर भर देऊन पाणी,शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करणार – अनिल सावंत अनिल सावंत यांचा संपर्क दौरा व पदयात्रा निमित्ताने गावांना भेट दिली त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात केले स्वागत मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – देशाचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री पद भूषविले असल्याने राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांच्या अडीअडचण काय असतात याची जाण…

Read More

अभिजीत पाटीलच आमदार होणार विधानसभेमध्ये शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तोफ डागणार

माढ्याच्या विकासाचे व्हिजन असणाऱ्या अभिजीत पाटील यांना मतदारांची साथ मतदारांचा कौल -अभिजीत पाटीलच आमदार होणार विधानसभेमध्ये शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तोफ डागणार अभिजीत पाटील यांचा मतदारसंघात झंजावात दौरा अनेकांनी केले पक्षप्रवेश : अभिजीत पाटलांची ताकद वाढली सरपंच, विकास सोसायटीच्या चेअरमननी दिली साथ पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ…

Read More

महिलांचा गृहभेटीवर भर तर अभिजीत पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे गावभेट दौरे सुरू

अभिजीत पाटील यांचा माढा मतदार संघात महिलांनी सुरू केला प्रचार महिलांचा गृहभेटीवर भर तर श्री.पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे गावभेट दौरे सुरू पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारात आता महिलांनी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. स्वतः पाटील यांची एक टीम, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची एक टीम…

Read More

बिडी उद्योग बंद पाडण्याचे भाजपचे षडयंत्र :- चेतन नरोटे

बिडी उद्योग बंद पाडण्याचे भाजपचे षडयंत्र :- चेतन नरोटे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –२४९, सोलापूर शहर मध्य विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पूर्व विभागात अनेक ठिकाणी बैठका संपन्न झाल्या. यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, भाजपने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली येऊन धूम्रपान कायदा आणला होता केवळ प्रणितीताई शिंदे यांच्या आंदोलनामुळे बिडी उद्योग सुरू राहिला.बिडी…

Read More

मतदारसंघात विकासाच्या नव्या योजना राबवण्याचा संकल्प ज्याचा थेट लाभ मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना होईल- अनिल सावंत

महाविकास आघाडीच्या विचारधारेवर आधारित आगामी योजनांची माहिती व लोकसेवेची पंचसूत्री मतदारांसमोर या मतदारसंघात विकासाच्या नव्या योजना राबवण्याचा संकल्प ज्याचा थेट लाभ मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना होईल- अनिल सावंत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :- 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी जोरदार प्रचार चालू केला आहे. या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या…

Read More

शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा

शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ सप्टेंबर २०२४- शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, महाविकास आघाडीच्यावतीने संग्राम मोर्चा मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने…

Read More
Back To Top