अहमदनगर येथे सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन
अहमदनगर येथे सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन पुणे,जिमाका: यांत्रिकी पायदळ केंद्र आणि शाळा, (पंकज जोशी स्टेडियम) अहमदनगर येथे १४ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष आणि महिलांकरीता सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याअंतर्गत अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील निवड झालेल्या पुरुष उमेदवारां करीता मुख्यालय रिक्रूटिंग झोन…