प्रगतशील सोलापूरचे स्वप्न होतंय साकार जनतेच्या मनात पुन्हा एकदा मोदी सरकार – राम सातपुते

जनसामान्यांचा एकच निर्धार पुन्हा एकदा मोदी सरकार प्रणव परिचारक प्रगतशील सोलापूरचे स्वप्न होतंय साकार जनतेच्या मनात पुन्हा एकदा मोदी सरकार – राम सातपुते पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदार संघातील ओझेवाडी येथे पंडित भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान भोसले कुटूंबीयाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पंडित भोसले यांनी लोकसभा निवडणुकी…

Read More

तुम्ही कितीही षडयंत्र रचा, सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही

तुम्ही कितीही षडयंत्र रचा,सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत. मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर कितीही खोटे-नाटे आरोप केले तरी राम सातपुते तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाहीत.सोलापूरची लेक म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नापासून पळ काढू देणार नाही,असे…

Read More

अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

सांताक्रुझ येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ एप्रिल २०२४: सांताक्रुझ (प.) येथील एका शाळेत इयता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेत काम करणाऱ्या एका शिपायाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना दि.३० मार्च २०२४ रोजी उघड झाली आहे. सदरची घटना ही अत्यंत निंदनीय असुन याची सखोल…

Read More

राजकारण्यांमधील वाढती अनैतिकता, लोकशाहीसाठी घातक -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

राजकारण्यांमधील वाढती अनैतिकता, लोकशाहीसाठी घातक -डॉ. वीरेंद्र भाटी मंगल देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. हजारो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक लढवणे ही वाईट गोष्ट नाही,परंतु निवडणुकीत लोकशाही व्यवस्थे विरोधात वागणे हे राष्ट्रीय अस्मितेला धोका निर्माण करणारे आहे.कॉलेज असो,पंचायत स्तरावर असो, विधानसभा असो वा लोकसभा निवडणुका, पण जेव्हा नैतिकता आणि शिष्टाचार डोळ्यासमोर ठेवून निवडणुका लढवल्या जातात,…

Read More

आपने केला निर्धार प्रणिती शिंदेंना विजयी करणार

आपने केला निर्धार प्रणिती शिंदेंना विजयी करणार सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – इंडिया आघाडीकडून सोलापूर लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्या निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीने आपला पाठिंबा जाहीर केला.आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला…

Read More

विधानपरिषद उपसभापती यांच्या दालनाबाहेरील नामफलक बदलला

विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेरील नामफलक बदलला, डॉ.नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे लावले नाव मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ एप्रिल २०२४: शासकीय कागदपत्रांवर आता वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.यामुळे विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेरील नामफलक आज दि.१ एप्रिल रोजी बदलला गेला आहे. विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेर डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे असा नामफलक लावला आहे. राज्यातील…

Read More

पंढरपुरातील मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामांस सुरूवात – शहीद टिपू सुलतान युवक संघटना मागणीस यश

पंढरपुरातील मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामांस सुरूवात – शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या मागणीस यश मुस्लिम बांधवांना जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी केले आवाहन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजने अंतर्गत 12 लाख 62 हजार रूपयांच्या निधीतून पंढरपुरातील बडा कब्रस्थान व गोपाळपूर येथील लिंगायत स्मशानभूमी शेजारील कब्रस्थानातील 9 लाख रूपयांच्या विकास कामांस सुरूवात करण्यात…

Read More

बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन

बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन पंढरपूर दि.01:-दि. 30 मार्च 2024 रोजी एक अनोळखी व्यक्ती कोल्हापूर – कलबुर्गी या चालत्या रेल्वे गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वे गाडी खाली येवून दोन्ही पाय मांडीपासून निकामी झाले.सदर व्यक्तीस उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारा साठी दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी…

Read More

मडगाव गोवा आदिनाथ जिन मंदिरामध्ये शांतीसागर गुरु मंदिराची स्थापना

मडगाव गोवा आदिनाथ जिन मंदिरामध्ये शांतीसागर गुरु मंदिराची स्थापना मडगाव,गोवा/ ज्ञानप्रवाह न्यूज – मडगाव गोवा येथे श्री 108 आदिनाथ दिगंबर जैन नवनिर्माण ट्रस्टच्या वतीने परमपूज्य आचार्य शांतीसागर आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सव अंतर्गत शांतीसागर गुरु मंदिराचे स्थापना मडगाव येथे प.पू. क्षुल्लकरत्न समर्पण सागर महाराजांच्या सानिध्यात व प्रतिष्ठाचार्य डॉ. सम्मेद उपाध्ये यांचे उत्कृष्ट संस्काराने संपन्न झाले. यानिमित्त…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीएचे स्टार प्रचारक

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीएचे स्टार प्रचारक येत्या दि.४ एप्रिलपासून आठवले देशभर प्रचार दौऱ्यावर मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे महाराष्ट्रात महायुतीचे स्टार प्रचारक असून देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए चे लोकप्रिय स्टार प्रचारक ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष हा एनडीए चा घटक पक्ष आहे.मित्रपक्ष…

Read More
Back To Top