मतदान काळात कोणत्याही यात्रा , सुट्टीला न जाता मतदानाचा हक्क बजावा- डॉ.नीलम गोऱ्हे

मतदानाच्या काळात कोणत्याही यात्रा,सुट्टी न करता मतदानाचा हक्क बजावा- डॉ नीलम गोऱ्हे यांचे आवाहन भोर विधानसभा,मुळशी बुथ प्रमुख बैठक व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भोर (मुळशी)/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०३/ २०२४ : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे येत्या काही दिवसात मतदान केले जाईल. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्या कालावधीत कोणतेही तीर्थ यात्रा, ट्रीप किंवा इतर…

Read More

युमॅनीटी फाउंडेशनने राबविले मोफत आरोग्य शिबीर

युमॅनीटी फाउंडेशनने राबविले मोफत आरोग्य शिबीर धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – युमॅनिटी फाउंडेशन तर्फे जुन्नेर ता.जि.धुळे ग्रामस्थांसाठी ॲड. मोहन भंडारी धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात धुळयातील डॉ.सुशिल नवसारे,डॉ.संजय सिंघवी,डॉ.हर्षराज संचेती आणि युनिटी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी जुन्नेर गावातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी…

Read More

खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश

खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश डहाणू जि.पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.१५/०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वा.चे पुर्वी डहाणू पोलीस ठाणे हद्दीत लोणीपाडा, पाण्याचे टाकीजवळ, पिंटु फौजदार गुप्ता याची चाळ, रुम क्रमांक ०४ ता. डहाणू जि. पालघर येथे अनिशा रविंद्र रेड्डी ऊर्फ अनिशा बरस्ता खातुन वय २२ वर्षे रा. डहाणू लोणीपाडा पाण्याचे टाकीजवळ…

Read More

लोकशाही संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढा देत असताना भाजपकडून सुशीलकुमार शिंदे,शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका-आ.प्रणिती शिंदे

उमेदवार मी आहे माझ्याशी भिडा, आमदार प्रणिती शिंदे यांची सातपुतेंवर सडकून टीका सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर वडाळा येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम…

Read More

कै.महादेव बाबुराव आवताडे यांचे पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रम

कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १८ वे पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रम मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज दि.३१/०३/ २०२४- उद्या दि.०१/०४/२०२४ रोजी कै. महादेव (अण्णा) बाबुराव आवताडे यांच्या १८ वे पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून दु.ठीक १२.१५ वाजता कै.महादेव (अण्णा) बाबुराव आवताडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुष्पवृष्टी कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आमदार समाधान…

Read More

अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलिसांची प्रकृतीत बिघाड-विधान परिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी केली चौकशीची मागणी

अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांच्या शेवटच्या आठवडा सुमारास प्रकृतीत बिघाड पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/३/२०२४ – अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांची दुषित पाणी पिल्याने मार्च २४ (शेवटच्या आठवडा सुमारास )प्रकृतीत बिघाड झाला होता त्याची चौकशी होण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत. दि.३० मार्च रोजी अकोल्यातील पोलीस…

Read More

अवैध हत्यारे बाळगणार्यास पंढरपूर शहर पोलिसांनी केली अटक

लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने अवैध शस्त्र, हत्यारे बाळगणार्या इसमांवर कारवाई करण्यावर आदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.३०/०३/२०२४ – सोलापुर ग्रामीणचे मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर यांनी सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने अवैध शस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्यावर आदेश दिले होते. पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग या अभंगाची…

Read More

शेतकरी व शेतमजूर महिलांच्या प्रश्नांवर शिवसेना महिला आघाडीने संवाद करावा- उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

सातारा येथे शिवदुर्गा संवाद दौऱ्याचे आयोजन शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यां सोबत उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी साधला संवाद सातारा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यां सोबत सातारा येथे शिवदुर्गा मेळावा आयोजित करण्यात आला.याद्वारे महिलांचे मतदानामध्ये अधिक सहभाग वाढावा, महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान मिळावं यासाठी महिला…

Read More

आमच्या या मागणीचा फेरविचार न केल्यास महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात मतदान व प्रचार करणार – आरपीआय(आ)

महाराष्ट्र भाजपाने युतीधर्म न पाळता आरपीआयला एकही जागा सोडली नाही पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – लोकसभा निवडणूक 2024 साठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.भाजप आणि सर्व सहकारी पक्ष एकीकडे आणि कॉंग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि इतर सहकारी पक्ष यांच्यामध्ये लढत होईल असे वाटत आहे.मात्र जसजसे निवडणूक जवळ येत आहे त्यावेळी अनेक…

Read More
Back To Top