
रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नसल्याची आरोग्य विभागाची माहिती
पारदर्शक,प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नसल्याची आरोग्य विभागाची माहिती मुंबई , महासंवाद : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शक प्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. सद्यस्थितीत प्राप्त सेवा पुरवठादारासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला…