
लाडकी बहिणींच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांचा सन्मान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणाच्या महाशिबिरात विविध शासकीय योजनांचे वितरण महाशिबिराला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक, दि. २३ ऑगस्ट : महिला भगिनी म्हणजे आदिशक्तीच आहेत. त्यांच्यासाठी काही करता आले, हे आमचे सर्वांचे भाग्य आहे. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दिलेला शब्द राज्य शासनाने पाळला. भगिनींच्या खात्यात पैसे…