
आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले आरोग्य दूत
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले आरोग्य दूत पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- आरोग्याची वारी पंढरीच्या दारी – वर्ष 2 रे पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी 15 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत,आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी केलेल्या सेवेसाठी एक नवा इतिहास रचला…