स्पर्धात्मक व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल-उद्योजक सुरज डोके

स्पर्धात्मक व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल-उद्योजक सुरज डोके स्वेरीत अविष्कार-२०२४ हा उपक्रम संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/१२/२०२४ – अविष्कार- २०२४ सारख्या स्पर्धात्मक व्यासपीठाच्या माध्यमातून संशोधनातील वेगवेगळे प्रकल्प तयार होतात. यामध्ये विद्यार्थी हे एकरूप होऊन प्रकल्पांची निर्मिती करत असताना वेगळी ऊर्जा तयार होत असते. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट हे स्पर्धेच्या रूपाने साकार होत असतात.अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे…

Read More

कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग

कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग प्रशासनासोबत विद्यार्थ्यांनी केली वारकऱ्यांना मदत पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- वारीच्या निमित्ताने विविध संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीत येत असतात त्यामुळे पंढरीत लाखो वारकरी जमा होतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, नगरपालिका व सुरक्षा बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन यांचा मोठा ताफा असतो. वारकऱ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी…

Read More

आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ.एन.बी. पासलकर

आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ.एन.बी.पासलकर स्वेरीमध्ये ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०९/२०२४- प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी चाकोरी बाहेर (आऊट ऑफ द बॉक्स) जाऊन विचार करायला हवा, ज्यामुळे त्यांच्या नवकल्पनांना चालना मिळते….

Read More

दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार

दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०९/२०२४- सोलापूर मधील डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात नुकताच सामंजस्य करार स्थापित झाला आहे, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ…

Read More

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२४- प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता रविवार, दि. २८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे,अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे…

Read More

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स श्रेणीचे मानांकन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे स्वेरीला डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स या श्रेणीचे मानांकन मिळाले आहे. आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) क्षेत्रात…

Read More

पौष्टिक आहाराच्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठीच हा उपक्रम

स्वेरीमध्ये आहार क्रांती विषयावर चर्चासत्र संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२४- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए विभागामध्ये ग्लोबल इंडीयन सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट्स (GIST) तर्फे आहार क्रांती या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम.बी.ए.चे विभागप्रमुख डॉ.के.पी.गलानी यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या…

Read More
Back To Top