द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना थारा देऊ नका- खा.प्रणिती शिंदे
काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस मोठा प्रतिसाद द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना थारा देऊ नका मुस्लिम,मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – खा.प्रणिती शिंदे यांची ग्वाही सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/११/२०२४: जाती-धर्माच्या नावाखाली द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना कदापि थारा देऊ नका मुस्लिम व मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या सर्वांनी पाठीशी राहावे. काँग्रेसचे उमेदवार चेतन…