विठ्ठल रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त – व्यवस्थापक मनोज श्रोत्री

विठ्ठल रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त – व्यवस्थापक मनोज श्रोत्री बेंगलोर येथील सविता चौधरी व इतर दोन भाविकांकडून पोषाख प्राप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31:- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुध्द 1 ते 5 या कालावधीत संपन्न होत असून दि. 02 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त साजरा होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त झाला आहे.हा विवाह…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस इंदुमती रामचंद्र दळवी राहणार पुणे यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार

Read More

पंढरपूर येथे भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा, मंदिर जिर्णोद्वार,जतन व संवर्धन कामास सुरवात

पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 च्या संपूर्णपणे अंमलबजावणीस 11 वर्ष पूर्ण वारकरी भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा,मंदिर जिर्णोद्वार, जतन व संवर्धन कामास सुरवात श्रींच्या नित्योपचाराबरोबर अन्य प्रथा परंपरांचे कटाक्षाने पालन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 अन्वये चालविण्यात येते. तथापि, मे. सर्वोच्च न्यायालयाच्या माहे जानेवारी, 2014 मधील निर्णयाने…

Read More

मकरसंक्रांत निमित्त महिला भाविकांच्या दर्शनासाठी सुलभ नियोजन – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मकरसंक्रांत निमित्त महिला भाविकांच्या दर्शनासाठी सुलभ नियोजन – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पुरूष भाविकांनी मुखदर्शन घ्यावे,मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आवाहन हा उत्सव मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,सदस्या शकुंतलाताई नडगिरे व ॲड.माधवीताई निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार- व्यवस्थापक मनोज श्रोत्री पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.11- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे…

Read More

करारनाम्यातील अटी शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मनुष्यबळ पुरवठा कामाचा रक्षक सिक्युरीटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा.लि.,पुणे चा ठेका रद्द…. करारनाम्यातील अटी व शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर ,ता.०८/०१/२०२५- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरला आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिंग पध्दतीने कुशल,अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबविण्यात आली…

Read More

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.०२/०१/२०२५- राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला….

Read More

मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाने प्रामाणिकपणा दाखवत महिला भाविकाचे दागिने शोधून केले परत

मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा महिला भाविकाचे दागिने शोधून केले परत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.23/12/2024 – सुजित शेळवणे मंडळाधिकारी टेंभुर्णी ता.माढा हे आपल्या कुटुंबासह रविवार दि.22 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर संबंधित महिला भाविकाच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता दर्शनरांगेतील रक्षक ग्रुपचे सुरक्षा…

Read More

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके श्री.पांडूरंगास मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे परंपरेनुसार 24 तास दर्शन असते. त्यानुसार दि.04 नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडूरंगास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्या देवून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले होते….

Read More

प्रक्षाळपूजेने होणार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे राजोपचार पूर्ववत

प्रक्षाळपूजेने होणार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे राजोपचार पूर्ववत दि.20 नोव्हेंबरला श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,ता.19-श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची दि. 20 नोव्हेंबरला प्रक्षाळ पूजा संपन्न होत असून, श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन सर्व नित्यराजोपचार सुरू होत असल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी एकादशी मंगळवार,दि.12 नोव्हेंबर…

Read More
Back To Top