
माझा विजय, तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा:- खासदार प्रणिती शिंदे
विठू माऊलीच्या रूपाने पंढरपुरातील माय बाप जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे माझा विजय, तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, केंद्राच्या पर्यटन सूचीमध्ये पंढरपूरचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार :- खासदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०६/२०२४- पंढरपूर तालक्यातील जनतेने प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार…