भाजप सरकारने चूकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला- प्रणिती शिंदे

भाजप शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेचा घणाघात मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०२/०४/२०२४- भाजप सरकारने चूकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिले.मागील १० वर्षात पाणीप्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले. दुधाला कवडीमोल भाव मिळतोय. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याचा टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केली. प्रणिती आज मंगळवेढा दौऱ्यावर आहेत. यात…

Read More

आ.राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आ.आवताडे यांच्या विविध ठिकाणी घोंगडी बैठका संपन्न

आ राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आ आवताडे यांच्या विविध ठिकाणी घोंगडी बैठका संपन्न मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२/०४/२०२४ – सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी घोंगडी बैठका घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. आ. समाधान आवताडे…

Read More

प्रगतशील सोलापूरचे स्वप्न होतंय साकार जनतेच्या मनात पुन्हा एकदा मोदी सरकार – राम सातपुते

जनसामान्यांचा एकच निर्धार पुन्हा एकदा मोदी सरकार प्रणव परिचारक प्रगतशील सोलापूरचे स्वप्न होतंय साकार जनतेच्या मनात पुन्हा एकदा मोदी सरकार – राम सातपुते पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदार संघातील ओझेवाडी येथे पंडित भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान भोसले कुटूंबीयाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पंडित भोसले यांनी लोकसभा निवडणुकी…

Read More

तुम्ही कितीही षडयंत्र रचा, सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही

तुम्ही कितीही षडयंत्र रचा,सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत. मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर कितीही खोटे-नाटे आरोप केले तरी राम सातपुते तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाहीत.सोलापूरची लेक म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नापासून पळ काढू देणार नाही,असे…

Read More

आपने केला निर्धार प्रणिती शिंदेंना विजयी करणार

आपने केला निर्धार प्रणिती शिंदेंना विजयी करणार सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – इंडिया आघाडीकडून सोलापूर लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्या निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीने आपला पाठिंबा जाहीर केला.आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीएचे स्टार प्रचारक

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीएचे स्टार प्रचारक येत्या दि.४ एप्रिलपासून आठवले देशभर प्रचार दौऱ्यावर मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे महाराष्ट्रात महायुतीचे स्टार प्रचारक असून देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए चे लोकप्रिय स्टार प्रचारक ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष हा एनडीए चा घटक पक्ष आहे.मित्रपक्ष…

Read More

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पुढील रणनीतीसाठी पंढरपुरात महत्वपूर्ण बैठक

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पंढरपुरात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि पुढील रणनिती आखण्याबाबत पंढरपुरात दि.२९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता महावीर नगर हॉटेल विठ्ठल इन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू ,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर…

Read More
Back To Top