रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची हॅटट्रिक

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी आज दि.9 जून 2024 रोजी केंद्रिय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सलग तिसऱ्यांदा भारत सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा बहुमान मिळविणारे ना. रामदास आठवले यांचे देशभर आंबेडकरी रिपब्लिकन दलित बौध्द बहुजन जनतेतून कौतुक होत आहे.केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक करणारे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.