पालघरमधील शालेय आहारात सापडल्या अळ्या-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या टीमकडून वस्तूस्थितीचा आढावा

पालघरमधील शालेय आहारात सापडल्या अळ्या-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या टीमकडून वस्तूस्थितीचा आढावा पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३/१२/२४ : पालघर जिल्ह्यात एका शाळेतील पोषण आहारात (मिलेट बार) अळी आणि बुरशी आढळल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.या प्रकरणातील वस्तूस्थितीचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला.त्यांनी सोमवार,दि.२ डिसेंबर 2024 रोजी आपली टीम पालघरमधील जिल्हा परिषद कार्यालयात पाठवून चौकशी सुरू केली.जिल्हा…

Read More

विजया रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/१०/२०२४- शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांची त्यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी…

Read More

लाडकी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पैठणमध्ये बचत गटांसाठी अस्मिता भवन उभारणार-डॉ.नीलम गोऱ्हे लाडकी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पैठण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ ऑगस्ट २४- मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगर मधून सुरवात झाली असून, आज पैठण मध्ये उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिलांना माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,२७ जुलै – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज दि.२७ जुलै रोजी मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद या पदाच्या पंचवार्षिक कारकीर्दीचा अहवाल राज्यपालांना सादर केला.यामध्ये…

Read More
Back To Top