
नागपूर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; तातडीने चौकशी करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
नागपूर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; तातडीने चौकशी करण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ : नागपूर शहरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला.या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी…