
दुधनी नागोबा नगरात अस्वच्छतेचे साम्राज्य; सांडपाण्याच्या समस्येकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष,संतृप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार……!
अक्कलकोट: (अक्कलकोट तालुका प्रतिनिधी)दि १२-अक्कलकोट तालुक्यातील दुधनी शहरातील नागोबा नगर भागात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. गटारी तुंबल्या असून सांडपाण्याचे पाणी रस्त्यावर साचले आहे. ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांतील दगडमातीमुळे गटारी कोसळल्या आहेत, ज्यामुळे सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास आणि जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य…