
माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..!
माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठीसोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..! जिल्हाधिकारी व सिईओ यांचा संयुक्त पाहणी दौरा..! सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२४- आषाढी यात्रा यशस्वी करणेसाठी जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आज सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवाच्या सेवेसाठी सज्ज राहण्याच्या सुचना दिल्या. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा…