
दोन दिवसात संपुर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न – मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव
आषाढी यात्रा संपताच शहर स्वच्छतेच्या कामाला वेग स्वच्छतेसाठी १५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ – पंढरपूर शहरामध्ये दि.१७ जुलै २०२४ रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. या यात्रा कालावधीत सुमारे १५ ते २० लाख वारकरी-भाविक दर्शनासाठी आले…