
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने चंद्रभागा वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने चंद्रभागा वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०६/२०२४- शहरामध्ये दि. १७ जुलै २०२४ रोजी आषाढी यात्रा भरत असून या आषाढी यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येत असतात नगरपरिषदेने शहरातील विविध कामे हाती घेतली आहेत. त्यामध्ये लाखो भाविक चंद्रभागाचे स्नानासाठी येत असतात चंद्रभागेच्या स्नानानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे…