वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशनची वारकरी भाविकांची फिजीओथेरपी, मसाज,चरण सेवा

वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशनची वारकरी भाविकांची फिजीओथेरपी,मसाज,चरण सेवा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – संताच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने पायी चालत येत आहेत. या पायी चालत येणार्या भाविकांचा थकवा घालवण्यासाठी फिजीओथेरपी, मसाज,चरण सेवा करण्यासाठी वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशन संचलित जनकल्याण नर्सिंग कॉलेज,मुक्ताई नर्सिंग कॉलेज व शिवस्वराज्य मेडीकल फाऊंडेशन संचलित राष्ट्रमाता जिजाऊ नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून वारकरी…

Read More

मंदिर समितीकडून दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मंदिर समितीकडून दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास होतोय सुखकर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01 :- आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा दि. 06 जुलै रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्रींच्या दर्शनरांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यंदा मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेचे सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पध्दतीची दर्शनरांग तयार केली असल्याने दर्शन रांगेतील भाविकांचा…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली दर्शन रांग व पत्राशेडची पाहणी करत दर्शन रांगेतील भाविकांशी साधला संवाद

जिल्हाधिकारी यांनी केली दर्शन रांग व पत्राशेडची पाहणी करत दर्शन रांगेतील भाविकांशी साधला संवाद श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन पाच तासात झाल्याने भाविकांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे आभार इंडियन एअर फोर्स मध्ये सेवा बजावलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याकडून आषाढी वारी 2025 मध्ये भाविक, वारकरी यांच्यासाठी देण्यात आलेल्या सुविधा खूप उत्कृष्ट असल्याचे कौतुक… पंढरपूर/जिमाका,दि.०२/०७/२०२५ :- आषाढी शुद्ध एकादशी 6 जुलै 2025…

Read More

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई ,१ जुलै- आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व…

Read More

भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य- जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी

वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य- जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०७/२०२५:-आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी संपन्‍न होणार आहे.आषाढी यात्रा कालावधीत लाखो वारकरी भाविक येतात.या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी,आरोग्य,सुरक्षा,स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून १०८ रुग्णवाहिका चालक पूर्ववत कामावर रुजू

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून १०८ रुग्णवाहिका चालक पूर्ववत कामावर रुजू पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज /उमाका,दि.01:- आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातील १०८ च्या रुग्णवाहिकांच्या वाहनचालकांनी विविध मागण्यांसाठी अचानक संप पुकारला होता. यात्रा कालवधीत वारकरी -भाविकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य बीव्हीजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके…

Read More

आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्जमुख्याधिकारी- महेश रोकडे स्वच्छतेसाठी १५४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०७/२०२५ :- आषाढी शुद्ध एकादशी ०६ जूलै २०२५ रोजी होणार असून, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी…

Read More

पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला: डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला : डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तात्काळ कारवाईची मागणी मुंबई,१ जुलै २०२५ :आषाढी ashadhi vaari वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती…

Read More

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पालखीचे स्वागत पालखी स्वागतानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे,प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्या बरोबर काही अंतर चालत गेले.यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत रामकृष्ण हरी,विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष…

Read More

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ४ जुलै रोजी

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ४ जुलै रोजी (वारकर्‍यांसाठी अभिनव उपक्रम ) पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३० जून : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.४ जुलै २०२५ रोजी दुपारी…

Read More
Back To Top