सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

[ad_1]

crime
Muzaffarnagar News : मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली पोलीस स्टेशन हद्दीतील दाहोद गावात रविवारी एका तरुणाने एका सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ही माहिती दिली असून पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी तरुणाला अटक केली आहे. जो पीडितेचा ओळखीचा आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसारअधिकारी म्हणाले की, पीडितेला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीचा हवाला देत त्यांनी सांगितले की, 23 वर्षीय तरुणाने पीडितेला तिच्या पालकांच्या अनुपस्थितीत त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक केला. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top