[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानभवनाचा विस्तार करताना, आम्ही पर्यावरणपूरक आणि व्यापक नियोजनावर भर देत आहोत. या संदर्भात, विधानभवनाच्या विस्ताराबाबत 25 जून रोजी मुंबईत बैठक घेण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिले.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
राहुल नार्वेकर यांनी विधानभवनाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा आढावा घेतला
विधानभवनाचा विस्तार करताना, आम्ही पर्यावरणपूरक आणि व्यापक नियोजनावर भर देत आहोत. या संदर्भात, विधानभवनाच्या विस्ताराबाबत 25 जून रोजी मुंबईत बैठक घेण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिले.सविस्तर वाचा ….
[ad_2]
Source link
