[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today: बुधवार, ४ जून रोजी रात्री ९:५७ वाजता महाराष्ट्रातील अमरावतीला ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र १० किलोमीटर खोलीवर होते. ही माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. तसेच, कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
[ad_2]
Source link
