गुरूपौर्णिमेनिमीत्त विधान परिषद उपसभापती डॅा. नीलमताई गोर्हे यांची गुरुवंदना

गुरूपौर्णिमेनिमीत्त विधान परिषद उपसभापती डॅा.नीलमताई गोर्हे यांची गुरुवंदना

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज –गुरूपौर्णिमेनिमीत्त विधान परिषद उपसभापती डॅा.नीलमताई गोर्हे यांनी प्रभादेवी मंदिर,मुंबईच्या श्री दत्तमंदिरात दर्शन व आरती केली.

तसेच हिंदुह्रदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर हिंदुह्रदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याचा हार अर्पण केला आणि विधानपरिषदेच्या उपसभापती पदाचा कार्य अहवालही सादर केला.

यावेळी अक्षयमहाराज भोसले, प्रवक्ता शिल्पा बोडके व पुणें शहर महिला संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत.

स्वातंत्र्यवीर स्मारक भवन शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. यावेळी रणजित सावरकर व सुनिल पवार यांच्याशी डॉ नीलमताई गोर्हे यांनी महत्वपुर्ण चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top