माजी क्रिकेटरची गोळी झाडून हत्या, कुटुंबासमोर घडली घटना


Rip

Dhammika Niroshana Dead: श्रीलंका क्रिकेटला मोठे नुकसान आले झाले आहे. माजी क्रिकेटरची एका अज्ञात व्यक्तिने घरात घुसून हत्या केली आहे. या अज्ञात व्यक्ति ने माजी क्रिकेटरवर त्याच्या कुटुंबासमोर गोळ्या झाडल्या आहे. ज्यामध्ये या क्रिकेटरचा मृत्यू झालेला आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धम्मिका निरोशन आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी होते. तेव्हा एका अज्ञात व्यक्ति ने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये धम्मिका निरोशन यांचा मृत्यू झाला आहे. अजून पोलीस आरोपीला पकडू शकली नाही आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे. व आरोपीचा शोध घेत आहे. व तपास करीत आहे की, धम्मिका निरोशन यांची हत्या का करण्यात आली आहे.

 

धम्मिका निरोशन डाव्या हाताचे चांगले बॉलर होते. जरी त्यांना कधी श्रीलंकाच्या सीनियर क्रिकेट टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पण धम्मिका निरोशन ने फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये12 मॅच खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी 19 विकेट चटकावले होते. याशिवाय त्यांनी लिस्ट ए मध्ये 8 मॅच खेळले होते, या आठ मॅच मध्ये त्यांच्या नावावर 5 विकेटची नोंद आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top