LIVE: आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला


Maharashtra News update

Maharashtra Marathi Breaking News Live Today:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त केले आणि असे म्हटले की अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन पावले उचलेल. चेंगराचेंगरीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'ही एक दुर्दैवी घटना होती. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासन पावले उचलेल.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त केले आणि असे म्हटले की अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन पावले उचलेल. चेंगराचेंगरीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'ही एक दुर्दैवी घटना होती. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासन पावले उचलेल सविस्तर वाचा… 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top