Ram Mandir 2025 Anniversary Wishes अयोध्यात श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा संदेश मराठी

Ram Mandir 2025 Anniversary Wishes अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना झाल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या विशेष प्रसंगी, ११ ते १३ जानेवारी दरम्यान प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अशात  तुम्ही तुमच्या भावांना, बहिणींना, नातेवाईकांना आणि मित्रांना या खास दिवशी जय श्री रामच्या घोषणेसह शुभेच्छा पाठवू शकता.

राम ही राष्ट्राची संस्कृती आहे,

राम हा राष्ट्राचा प्राण आहे,

राम मंदिराचा अर्थ

ही भारताची नवनिर्मिती आहे.

जय श्री राम

रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

श्री राम ज्यांचे नाव आहे,

अयोध्या ज्यांचे धाम आहे,

एक वचनी, एक वाणी,

मर्यादा पुरूषोत्तम,

अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे..

रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

“रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।

नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति

रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

ALSO READ: कलियुगात श्रीरामापेक्षा रामाचे नाव श्रेष्ठ का आहे?

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही 

तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,

ज्याच्या मनात राम नाही 

तो सगळ्यात मोठा दुर्भागी…

रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

मुकुट शिरावर कटि पीतांबर,

वीर वेष तो श्याम मनोहर,

सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना

आणि मार्गक्रमण करत राहा

तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त

तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

एक बाणी, एक वचनी,

मर्यादा पुरुषोत्तम असे

आहेत आमचे प्रभू श्री राम,

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना

आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

ALSO READ: रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थासहित Ram Raksha Stotra

शोक उच्च आहे, स्थिती उच्च आहे

रामभक्तांपुढे हे जग नतमस्तक आहे !

श्री राम जय राम जय जय राम

श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top