पंढरपूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ,भक्त निवास या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई

पंढरपूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ,भक्त निवास येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने उजळून निघाले आहे.

तसेच संपूर्ण पंढरपूर शहर हे तिरंगी विद्युत रोषणाईने नटले आहे.
