नव्या आयकर प्रणालीची रचना अशी असेल


स्टँडर्ड डिडक्शन वाढवून 50,000 वरून 75,000 रुपयांवर

 

फॅमिली पेन्शन 15,000 वरून 25,000 रुपये

 

नवी आयकर प्रणाली अशी असेल

 

0-3 लाख उत्पन्नावर कर नाही

 

3लाख -7 लाख उत्पन्नावर – 5%

 

7लाख -10 लाख उत्पन्नावर – 10%

 

10लाख -12 लाख उत्पन्नावर – 15%

 

12 लाख-15 लाख उत्पन्नावर – 20%

 

15 लाखांवर उत्पन्न असेल तर- 30%

ALSO READ: Budget 2024 : पहिल्या नोकरीवर 15 हजार रुपये, सरकार थेट EPFO ​​खात्यात जमा करणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top