LIVE: महाराष्ट्रात बारावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज


Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मंगळवार, ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू करत आहे. पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर आहे. शिक्षण विभागाने परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात घेण्याची तयारी केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top