
मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु श्री विठ्ठल चरणी केली अर्पण
मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु दान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, ता.19- मोलमजुरी करणाऱ्या श्रीमती शकुंतला एकनाथ वाघ रा.मजरे ता.चाळीसगाव जि. जळगाव येथील रहिवाशी असून त्यांनी 18 मे रोजी मंदिर समितीस एक लाख 41 हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू दान केल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड…