दर्शनरांग बॅरिकेटींग कामाच्या निविदेबाबत प्राप्त तक्रार व गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत-सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

दर्शनरांगेतील बॅरिकेटींग कामाच्या निविदे बाबत प्राप्त तक्रारी व गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत-सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आठ दिवसात समिती अहवाल देणार – मंदिर समितीची विशेष सभा संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 :- दर्शनरांगे तील बॅरिकेटींग कामाच्या ई निविदे संदर्भात प्राप्त तक्रारी व मंदिर समितीच्या गोशाळे तील नवजात वासराच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी ॲड.माधवीताई निगडे…

Read More

मंदिर समितीकडून दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मंदिर समितीकडून दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास होतोय सुखकर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01 :- आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा दि. 06 जुलै रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्रींच्या दर्शनरांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यंदा मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेचे सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पध्दतीची दर्शनरांग तयार केली असल्याने दर्शन रांगेतील भाविकांचा…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती करणार तयार

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जमा होणा-या निर्माल्या पासून अगरबत्तीची निर्मिती – व्यवस्थापक मनोज श्रोत्री 15 जून पासून भाविकांना चार प्रकारच्या अगरबत्तीची उपलब्धता पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्या अनुषंगाने निर्माल्या पासून तयार केलेली…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०५/२०२५: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस ५.२५ लाख किंमतीचा व ६१.४८ ग्रॅम वजनाचा सोने पदकासह तुळशी हार नागपूर येथील भाविक आशा नवघरे यांनी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.04: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस श्रीमती अलका अंकुश घाडगे रा.आनंदनगर टाकळी रोड, पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त यांनी श्रींच्या चरणी सुमारे 5 लक्ष किमतीची सोन्याची तुळशी माळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार श्रीमती अलका अंकुश घाडगे यांचा…

Read More

पंढरपूरात मोफत लाडू प्रसाद नाहीच

आता… पंढरपूरात ही मिळणार मोफत लाडू प्रसाद या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या बातमीबाबत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 :- आता पंढरपूरातही मिळणार मोफत लाडू प्रसाद तसेच पंढरपूरात भाविकांना मोफत प्रसाद या मथळ्याखालील प्रसिध्द झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने खुलासा करण्यात येतो की,श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शन रांगेतील भाविकांमधून प्रसादाची मागणी होत आहे. दैनंदिन मंदिर समितीमार्फत देवाला जो काही नैवेद्य दाखवतो (महानैवेद्य…

Read More

पंढरपूर येथे भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा, मंदिर जिर्णोद्वार,जतन व संवर्धन कामास सुरवात

पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 च्या संपूर्णपणे अंमलबजावणीस 11 वर्ष पूर्ण वारकरी भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा,मंदिर जिर्णोद्वार, जतन व संवर्धन कामास सुरवात श्रींच्या नित्योपचाराबरोबर अन्य प्रथा परंपरांचे कटाक्षाने पालन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 अन्वये चालविण्यात येते. तथापि, मे. सर्वोच्च न्यायालयाच्या माहे जानेवारी, 2014 मधील निर्णयाने…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्व नागरिकांना निरोगी व आनंददायी आरोग्य लाभो अशी आराधना करत डॉ. अमिता बिरला यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन

डॉ.अमिता बिरला यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर ,ता.09 :- लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या पत्नी डॉ.अमिता बिरला यांनी दि. 09 जानेवारी 2025 रोजी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा मंदिर समितीच्या सदस्या ॲड.माधवी निगडे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते श्रींचा प्रतिमा, दैनंदिनी व उपरणे देऊन सन्मान करण्यात…

Read More

करारनाम्यातील अटी शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मनुष्यबळ पुरवठा कामाचा रक्षक सिक्युरीटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा.लि.,पुणे चा ठेका रद्द…. करारनाम्यातील अटी व शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर ,ता.०८/०१/२०२५- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरला आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिंग पध्दतीने कुशल,अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबविण्यात आली…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री ब्राम्हण महासंघातर्फे सन्मानित

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री ब्राम्हण महासंघातर्फे सन्मानित पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे व्यवस्थापक तथा नायब तहसिलदार मनोज बाळकृष्ण श्रोत्री यांना अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ महाराष्ट्र प्रदेश, पिंपरी चिंचवड,शहर जिल्हा यांचे वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. दि.01 डिसेंबर रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सचिन कुलकर्णी (पिं.चिं. शहराध्यक्ष),दिलीप कुलकर्णी…

Read More
Back To Top