पंढरपूर येथे भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा, मंदिर जिर्णोद्वार,जतन व संवर्धन कामास सुरवात

पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 च्या संपूर्णपणे अंमलबजावणीस 11 वर्ष पूर्ण वारकरी भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा,मंदिर जिर्णोद्वार, जतन व संवर्धन कामास सुरवात श्रींच्या नित्योपचाराबरोबर अन्य प्रथा परंपरांचे कटाक्षाने पालन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 अन्वये चालविण्यात येते. तथापि, मे. सर्वोच्च न्यायालयाच्या माहे जानेवारी, 2014 मधील निर्णयाने…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्व नागरिकांना निरोगी व आनंददायी आरोग्य लाभो अशी आराधना करत डॉ. अमिता बिरला यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन

डॉ.अमिता बिरला यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर ,ता.09 :- लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या पत्नी डॉ.अमिता बिरला यांनी दि. 09 जानेवारी 2025 रोजी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा मंदिर समितीच्या सदस्या ॲड.माधवी निगडे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते श्रींचा प्रतिमा, दैनंदिनी व उपरणे देऊन सन्मान करण्यात…

Read More

करारनाम्यातील अटी शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मनुष्यबळ पुरवठा कामाचा रक्षक सिक्युरीटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा.लि.,पुणे चा ठेका रद्द…. करारनाम्यातील अटी व शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर ,ता.०८/०१/२०२५- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरला आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिंग पध्दतीने कुशल,अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबविण्यात आली…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री ब्राम्हण महासंघातर्फे सन्मानित

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री ब्राम्हण महासंघातर्फे सन्मानित पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे व्यवस्थापक तथा नायब तहसिलदार मनोज बाळकृष्ण श्रोत्री यांना अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ महाराष्ट्र प्रदेश, पिंपरी चिंचवड,शहर जिल्हा यांचे वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. दि.01 डिसेंबर रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सचिन कुलकर्णी (पिं.चिं. शहराध्यक्ष),दिलीप कुलकर्णी…

Read More

श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व मानाचे वारकरी यांच्या हस्ते – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रा : श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त, पुणे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते होणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.11-कार्तिक शुध्द प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा संपन्न होत असते. या वर्षी सन 2024 मध्ये कार्तिकी एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर आहे….

Read More

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/११/२०२४ – कार्तिकी यात्रा दरवर्षी प्रबोधिनी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी कार्तिकी यात्रा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेचा कालावधी दि.02 ते 15 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरवर्षी…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८ – श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवासाच्या नावे खोल्या बुकींग करून भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व्हे…

Read More
Back To Top