श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व मानाचे वारकरी यांच्या हस्ते – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रा : श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त, पुणे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते होणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.11-कार्तिक शुध्द प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा संपन्न होत असते. या वर्षी सन 2024 मध्ये कार्तिकी एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर आहे….

Read More

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/११/२०२४ – कार्तिकी यात्रा दरवर्षी प्रबोधिनी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी कार्तिकी यात्रा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेचा कालावधी दि.02 ते 15 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरवर्षी…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८ – श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवासाच्या नावे खोल्या बुकींग करून भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व्हे…

Read More
Back To Top