लोकशाही वाचविण्यासाठी मारकडवाडीची लढाई, आम्ही त्यांच्या सोबत – नाना पटोले

लोकशाही वाचविण्यासाठी मारकडवाडीची लढाई, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आमचे मत जाणून घेण्याचा अधिकार, EVM बंद करून बँलेट वर निवडणुका घ्यावेत ही लोकांची भावना, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभा करणार, न्यायालयात सुद्धा दाद मागणार :- नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा मारकडवाडी गाव दौरा सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० डिसेंबर २०२४- EVM विरोधात…

Read More

हिंदूंनी एक बोट दाबलं तर सरकार आलं,वज्रमूठ केली तर हिंदु राष्ट्र निश्चित- हिंदु जनजागृती समिती

हा तर हिंदूंच्या संघटित शक्तीचा विजय.. हिंदूंनी एक बोट दाबलं तर सरकार आलं; वज्रमूठ केली तर हिंदु राष्ट्र निश्चित- हिंदु जनजागृती समिती सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23.11.2024- लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी झालेली चूक सुधारून हिंदूंनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मतदान केले.परिणामी राज्यात पुन्हा हिंदुत्ववादी सरकार सत्तास्थापन करत आहे. हा व्होट जिहादचा पराभव असून हिंदूंच्या संघटित शक्तीचाच…

Read More

महायुतीसाठी हे 5 मुद्दे ठरले गेम चेंजर ! मविआच्या पराभवावर शिवसेनानेत्या डॉ.नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

महायुतीच्या विजयानंतर शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे बुके देऊन केले अभिनंदन… महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर ! मविआच्या पराभवावर शिवसेनानेत्या डॉ.नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या? मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील पुरूष,महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील पुरूष, महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर मुंबई / Team DGIPR,दि.२२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख…

Read More

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी- पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

याबाबतचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले जारी विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी- पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- २५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय गोडावुन, कराड रोड, पंचायत समिती कार्यालय समोर पंढरपुर येथे सुरू…

Read More

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी, 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी;137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/११/२०२४: पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.याकरीता प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे.मतमोजणी साठी…

Read More

निवडणूक साहित्यासह मतदान अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये 357 मतदान केंद्रावर होणार मतदान मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 785 मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त 3 लाख 73 हजार 684 मतदार बजवणार मतदानाचा हक्क सुरक्षेसाठी 602 पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19 :- पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून, बुधवार दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी पंढरपूर…

Read More

नारायण राणे यांनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे

नारायण राणेंनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या निलेश राणेंना निवडून द्या – डॉ.गोऱ्हे यांचे आवाहन सिंधुदुर्ग /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ नोव्हेंबर २०२४ : कोकणाला विकासाची दृष्टी देण्याचे काम माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. याच राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे धनुष्यबाण या…

Read More

मतदार फोटो ओळखपत्रा व्यतिरिक्त मतदानासाठी इतर 12 कागदपत्रे ग्राह्य

मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य पंढरपूर दि.18 : येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाकरीता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या ओळखपत्रांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यात निवडणूक आयोगाच्या ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 ओळखपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या 12 ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदाराला मतदान करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक…

Read More

आ.प्रशांत परिचारक यांनी भाजप महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना विजय करण्याचे केले आवाहन

महात्मा फुले चौक,पंढरपूर येथे कॉर्नर सभा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे समाधान आवताडे तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प.गट या दोघांनी वेगवेगळे उमेदवार दिले आहेत. मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे कोणीही छातीठोकपणे विजयाची खात्री देत नाही. 252 पंढरपूर -मंगळवेढा  विधानसभा  निवडणुक भाजप- महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान…

Read More
Back To Top