आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली- आ.प्रणिती शिंदे

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला या दहा वर्षात सोलापूर ओस पडले – आमदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१९/०४/२०२४- शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती…

Read More

केंद्रामध्ये मोदी सरकार म्हणजेच विकसित भारताची हमी – आ.सुभाष देशमुख

निंबर्गीकरांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी तुमच्या सोबतचा दिला विश्वास सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज ता.१९/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी स्वागत करत सत्कार केला. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुन्हा…

Read More

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांच्या तोफा धडाडणार

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सोलापुरात प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांच्या तोफा धडाडणार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.19/04/2024 – महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर मतदारसंघात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी मतदार संघातील कामती ता.मोहोळ, पंढरपूर आणि सोलापूर शहर या ठिकाणी या…

Read More

आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर नेतृत्व देशाची गरज- आ.सचिन कल्याणशेट्टी

विजयाचा निर्धार भाजप होणार ४०० पार अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.18/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वागदरी गावात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित राहत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

Read More

महाविकास आघाडी सर्व ४८ जागा जिंकणार – नाना पटोलेंना विश्वास

महाविकास आघाडी सर्व ४८ जागा जिंकणार -नाना पटोलेंना विश्वास भाजपने ऊसतोड कामगाराच्या घामाला अपमानित करू नये सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४ – सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला.त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन फेल झाले आहे.जनतेने त्याला संपण्याचा निर्णय घेतला असून यंदा महाराष्ट्रात सर्व ४८ जागा…

Read More

भाजपा व महायुती उमेदवार आमदार राम सातपुते यांचे सोलापूर शहर मध्य मतदार संघात कार्यकर्ते व नागरिकां कडून उत्स्फूर्त स्वागत

शहर मध्य मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला -भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,16/04/2024 – गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शहर मध्य मतदारसंघातील जनतेने भाजपला मताधिक्य दिले आहे.शहर मध्य मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे,असे भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोलापूर येथे बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते…

Read More

आमदार प्रणिती शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थितीत उमेदवारी अर्ज

सोलापुरच्या लेकीचे जोरदार शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत प्रणिती शिंदेंनी भरला अर्ज आमदार प्रणिती शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या – सोलापूरची लेक, सोलापूरची गर्दी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.18/04/2024 – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी…

Read More

लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकशाहीला कोणताही धोका नाही लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – एक व्यक्ती एक मत ; एक मूल्य या समतेचा तत्वाचा पुरस्कार करणारी भारतीय लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारतीय लोकशाहीला कोणताही धोका नाही.जे लोक लोकशाहीला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील तेच…

Read More

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज, ता.१६- यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्या साठी भाजपा उमेदवारांना प्रचंड…

Read More

सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील- भगिरथ भालके

प्रणिती शिंदे याच खासदार म्हणून दिल्लीला जातील – भगीरथ भालके भगीरथ भालकेंनी दिला मताधिक्याचा शब्द सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- दिवंगत नेते पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे चिरंजीव श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी स्टेजवर उपस्थित राहत भालके गटाच्यावतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला असल्याचे जाहीर केले….

Read More
Back To Top