
मतदानाचे महत्व सांगण्यास प्रशासनाकडून स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम
पंढरपूरात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती दर्शन रांगेतील भाविकांना गुलाब पुष्प व माहिती पत्रके देऊन मतदान करण्याचे केले आवाहन स्वीप व भारत विकास परिषद स्वंयसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती पंढरपूर दि.16: – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना मतदानाचे महत्व सांगण्यासाठी प्रशासनाकडून स्वीप मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या…