भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी – सुरेश बारशिंग

रिपब्लिकन पक्षाची उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी – सुरेश बारशिंग मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि 21- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची उल्हासनगर शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून रिपाइं चे उल्हासनगर शहराध्यक्ष भगवान भालेराव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई…

Read More

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 13 – दलित आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचा निर्णय काँग्रेस भविष्यात घेईल असे आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत आझाद मैदान येथे तीव्र निषेध करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाने मुंबईत आझाद…

Read More

रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुणे / मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 – रिपब्लिकन पक्षाला पुढे जायचे असेल तर स्वतःच्या बळावर काही लोक निवडून आणावे लागतील.आपण महायुतीचे घटक पक्ष आहोत पण मागायचे किती दिवस ? स्वबळावर आमदार निवडून आणल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष बळकट होऊ शकत नाही. त्यामुळे पक्ष…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा अतिवृष्टीच्या धोक्यामुळे स्थगित -सिद्धार्थ कासारे

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा अतिवृष्टीच्या धोक्यामुळे स्थगित -सिद्धार्थ कासारे मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या रविवारी दिनांक 28 जुलै रोजी मुंबईत षण्मुखानंद हॉल येथे आयोजित केलेला सत्कार समारंभ अतिवृष्टी…

Read More

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर दौरा

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर दौरा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दि 2 मे पासून महायुती च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर दौरा करीत आहेत.ना.रामदास आठवले पुणे बिबवेवाडी येथील हेलिपॅडवरून नृसिंहपुर येथे रवाना झाले. येथून जवळ असणाऱ्या श्रीपुर येथे माढा मतदार संघाचे महायुती चे…

Read More
Back To Top