माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर परिसराची जयहिंद करीअर अकॅडमीच्या मुलांनी केली स्वच्छता

माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर परिसराची जयहिंद करीअर अकॅडमीच्या मुलांनी केली स्वच्छता मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज-तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानच्या यात्रेची सांगता झाल्यानंतर येथील जयहिंद करीअर अकॅडमीच्या 40 मुलांनी सामाजिक काम म्हणून या मंदिर परिसराची स्वच्छता करुन परिसर स्वच्छ केला. तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानची यात्रा महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवस भरते.मंदिर परिसरात व्यापार्‍यांनी मेवा मिठाई,रसपान…

Read More

माचणूर श्री सिध्देश्वर यात्रेची पाच दिवसानंतर हर.. हर.. महादेवच्या जयघोषात झाली सांगता

माचणूर श्री सिध्देश्वर यात्रेची पाच दिवसानंतर हर.. हर.. महादेवच्या जयघोषात झाली सांगता… मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानच्या यात्रा जी महाशिवरात्रीच्या कालावधीत भरते तिची सांगता पाच दिवसाच्या कार्यक्रमानंतर श्री च्या पालखीच्या मिरवणूकीने हर.. हर.. महादेवच्या जयघोषात करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात आली. ही यात्रा महाशिवरात्रीला दरवर्षी पाच…

Read More

माचणूर येथे महाशिवरात्री निमित्त श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती

माचणूर येथे महाशिवरात्री निमित्त श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती हर… हर.. महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर गेला दुमदुमून…. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०२/ २०२५- तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्री निमित्त पहाटे पासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती.तहसिलदार मदन जाधव यांच्या हस्ते श्री च्या मुर्तीला अभिषेक घालून पुजा करण्यात आल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात…

Read More
Back To Top