
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात मोर्चा
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात मोर्चा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०३/२०२५ – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय. या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. टेम्पल ॲक्ट रद्द करून ते बौद्धांच्याच ताब्यात असावे, यासाठी विविध बौद्ध संघटनां कडून आंदोलन केले जात आहे. अनेक बौद्ध विहारांमध्येही आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन…