या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार – स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी

या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार – स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी उदगाव / ज्ञानप्रवाह न्यूज – माझ्या विरोधात साखर कारखानदार बहुसंख्य उमेदवार देऊन षडयंत्र करत आहेत. माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला दाखल करणार असून या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार…

Read More

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या नेतृवखाली मजबूत- विधानपरिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे

शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृवाखालील सरकारने जाहीर व अंमलबजावणी केलेली विदर्भातील लोकहिताची कामे व विविध कार्यक्रमांची माहिती शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली पत्रकार परिषदेत मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणूक होत आहे. यातील राजकीय परिस्थितीत पहिला गेले तर शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम…

Read More

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आ.समाधान आवताडे

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आमदार समाधान आवताडे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट घडवली होती. सध्याही सदर योजनेतून पाणी पाळी सोडण्यात आली असून…

Read More

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले छत्तीसगड,आसाम मध्यप्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले दि.१२ एप्रिलपासून छत्तीसगड ,मध्यप्रदेश,आसाम आणि राजस्थान दौऱ्यावर भाजप एनडीए उमेदवारांचा रामदास आठवले करणार प्रचार मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या दि.१२ एप्रिल पासून छत्तीसगड,मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत.एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीए…

Read More

विचित्र प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे याचं कारण सर्वसामान्य माणूस या सर्व प्रक्रियेपासून दूर गेला आहे – तुषार गांधी

तुषार गांधींच्या हस्ते विशेषांक प्रकाशन,विचार संगोष्ठी व पुरस्कार वितरण संपन्न अब की बार चार सौ पार नव्हे तर संविधान होणार हद्दपार- तुषार गांधी सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०४/२०२४ – सर्वसामान्य माणूस पाच वर्षातून एकदा मतदान करतो आणि विसरून जातो. त्याच्या मताच्या बळावर राजकारणी कोट्यावधी रुपयाची माया जमवतात. विचित्र प्रकारचे राजकारण सध्या देशात सुरू आहे याचं कारण सर्वसामान्य…

Read More

चैत्री यात्रेत पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा — गहिनीनाथ महाराज औसेकर

गुडीपाडवा व चैत्री यात्रेत पूर्णवेळ मुखदर्शन; उष्णतेची दाहकतेमुळे दर्शनरांगेत स्पिंकलर, थंड पिण्याचे पाणी, सरबत,मठ्ठा वाटप पंढरपूर ता.05 :- चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे…

Read More

विश्वधर्मी प्रा.डॉ.वि.दा.कराड यांचा अरूचेलवर डॉ.एन. महालिंगम पुरस्कार २०२४ ने सन्मान

अरूचेलवर डॉ.एन. महालिंगम पुरस्कार सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश थिरू एमएम सुंदरेश यांच्या हस्ते प्रदान पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ एप्रिल: दूरदर्शी शिक्षण तज्ज्ञ, परोपकारासाठी वचनबद्धता असून देशाच्या सामाजिक विकासावर कायमस्वरूपी प्रभाव टाकणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड यांचा शनिवारी तामिळनाडू येथे अरूचेलवर डॉ.एन.महालिंगम पुरस्कार २०२४ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार सुप्रीम…

Read More

दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्या साठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील

दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील. हुलजंती तसेच मंगळवेढा शहरात इफ्तार पार्टी आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅंवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे…

Read More

महाविकास आघाडीच्या सोलापूर व माढा मतदार संघातील उमेदवारांना निवडून आणण्यास शिव सैनिकांनी काम करावे – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मातोश्री मुंबई येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा समन्वयकांची बैठक संपन्न मा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हाप्रमुख संभाजी शिंदेंच्या हस्ते सन्मान पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६- मुंबई येथील मातोश्री बंगल्यावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

जगात मोफत कुणी काहीच कुणासाठी करत नसत त्यामागे काहीतरी छुपा हेतू असतोच हे विसरू नका – सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी,डॉ.धनंजय देशपांडे

एक सूचना सावधगिरीची-ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी म्हणाले की,मी आजवरच्या अनुभवातून सांगतो तुम्हाला गोड गोड बोलून आणि तुम्ही किती छान दिसता असं सांगत एआय च्या मदतीने अफाट सुंदर तुम्हाला तुमचा फोटो पाहायला मिळतोय आणि तुम्हीही तो कौतुकाने सोशल मीडिया वर टाकताय.पण असं ते लोक तुमच्यासाठी इतकी का मेहनत घेतायत ? का…

Read More
Back To Top