नागेश फाटेंच्या नेतृत्वाखाली उद्योग व व्यापार विभागाचे प्रगती आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कार्य कौतुकास्पद -जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१५/११/२०२४ – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी पंढरपूर येथे प्रचारसभे निमित्त आले असता,उद्योग व व्यापार विभागचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. जयंत पाटील हे महाविकास…