छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19- छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More

समाजात माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटना रोखल्या पाहिजेत त्यासाठी सरकार पोलीस, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे – ना. रामदास आठवले

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.3 –कल्याण मधील चक्कीनाका येथील 12 वर्षांच्या अल्पवयीन निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यातील दोषी आरोपींना कठोरता कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले…

Read More

आमदार मुरजी भाई पटेल यांनी ना.रामदास आठवले यांची घेतली भेट व आशिर्वाद

आमदार मुरजी भाई पटेल यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घेतली भेट मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/१२/२०२४- अंधेरी चे नवनिर्वाचित आमदार मुरजी भाई पटेल यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने आपण…

Read More

महायुतीचा घटक पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद द्यावे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महायुतीचा घटक पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद द्यावे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25 – राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे.लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री निश्चित होईल.मुख्यमंत्री कोणीही होवो मात्र मुख्यमंत्री हा महायुती सरकारचा राहिल. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद द्यावे तसेच 4 महामंडळाचे अध्यक्षपदं,उपाध्यक्ष…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कोमपल्ली प्रभूदास कुटुंबियांची सांत्वनपर भेट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कोमपल्ली प्रभूदास कुटुंबियांची सांत्वनपर भेट दिवंगत सागर कोमपल्ली यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२२/११/२०२४- रिपब्लिकन पक्षाचे तेलंगणाचे ज्येष्ठ नेते कोमपल्ली प्रभुदास यांना पुत्रशोक झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज त्यांची सांत्वन पर भेट घेतली. तेलंगणातील सिद्धीपेठ जिल्ह्यातील जक्कापूर या गावातील कोमपल्ली प्रभुदास…

Read More

नाना बागुल,नंदलाल वाधवा यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल यांनी आज आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात आज जाहिर प्रवेश केला.तसेच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात जाहिर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला आठ ते दहा जागा व एक मंत्रीपद द्यावे- रामदास आठवले यांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कडून रिपब्लिकन पक्षाला आठ ते दहा जागा व एक मंत्रीपद द्यावे- रामदास आठवले यांची मागणी मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ –आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप आणि महायुतीमधून आठ ते दहा विधानसभेच्या जागा सोडण्यात याव्यात, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद व एक विधान परिषद देण्यात येऊन सत्तेत वाटा मिळावा, अशी…

Read More
Back To Top