
गद्दारांच्या छाताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगोला/ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात .2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीच मी शिवसेना पक्षाकडून दीपक साळुंखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी देऊ…