तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली -डॉ.सचिन मर्दा
तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली -डॉ.सचिन मर्दा सुप्रभात परिवाराच्यावतीने नामवंत वैद्यकीय तज्ञांचा सत्कार संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असून धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी सकाळी व्यायाम करणे व मित्र परिवाराच्या सोबत आपल्या भावभावना व्यक्त करत तणावमुक्त राहणे हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन कॅन्सर रोग तज्ञ डॉ.सचिन मर्दा यांनी केले….